रोज वदावे जय जय रामकृष्ण हरी
काही पण काम करावे पोटा-पाण्या तरी.
रोज वदावे जय जय रामकृष्ण हरी
काही वाद नसावा जगात कुणाशी भारी.
रोज वदावे जय जय रामकृष्ण हरी
नुसता खात सुटु नये असता रुपये खुप सारी.
रोज वदावे जय जय रामकृष्ण हरी
मुखाने सदा गोड वदावे असो कोणतीही तरी.
रोज वदावे जय जय रामकृष्ण हरी
तन त्याचेच असावे अन् रहावे तर सुखी
रोज वदावे जय जय रामकृष्ण हरी
मन त्याचेच असावे अन् रहावे तर सुखी
रोज वदावे जय जय रामकृष्ण हरी
धन त्याचेच असावे अन् रहावे तर सुखी
रोज वदावे जय जय रामकृष्ण हरी
मी संपला तिथे रामकृष्ण हरी
रोज वदावे जय जय रामकृष्ण हरी
जगी सर्व माझी ऐकावे तो न राही सुखी
रोज वदावे जय जय रामकृष्ण हरी
रोज पहावा सर्वपरी रामकृष्ण हरी
नाही दुःख, नाही त्रास ,जिवन कटे सुखात.
[Female Vocal]
[Pre-Intro]