जेव्हा तेव्हा तु दिसे.
रात्र असो किंवा दिवसात
लक्ष लागेना कशात
पाहीजेत तु माझ्या जिवनात
काही केल्याने तु नाही मिळणार
कारण करोडपती होण्यात वेळ सरनार.
तुला हवा तयार पैसे वाला
मी तर आत्ता सुरू झालो कमवायला
प्रेम करने तर पैसेवाला चे चोचले
आम्ही केले तर नुसते फालतू लफडे
आज रात्र दिन बैचेन मी तुझ्या प्रेमात
लग्नानंतर तु बैचेन माझ्या विचारात
नंतर कुश बदलुन बदलुन रात्र जाईल
एसी बंगला पैसा पण आनंद घेऊन जातील
वेळ गेल्यावर माझ्या प्रेमाची किंमत कळेल
तु दुसर्याची बायको म्हणून ओळखली जाशील
मी तुझ्या नावाने जप करत तुझा मजनु होईल
काही केल्याने तु नंतर माझी होनार नाही.
आजच हो म्हण, लग्नानंतर आपन दोघे happy जगु
साथ दे मला ,दिन रात करून तुझी स्वप्न जगु