माझी बायको फक्त करती काम.
माझी बायको करती माझी काम.
सकाळी उठते का दिसते तिला काम.
झोपायच्या अगोदर करत असते ती काम.
Office ला जाते तिथे पण काम.
काय म्हणावं किती करावं हे काम.
माझ्यासाठी वेळ काढून कधी करनार ते काम.
जिवनात फक्त महत्त्वाचे तुझे ते काम.
धुनं- भांडी , सफाई -झाडुलोट किती करावं काम.
मैत्रीण,सासु,आई,नंनद,दीर यांचं होत सगळं काम.
मला ही वेळ दे.. कधी कधी थांबणार का हे काम.
मी तुला भेटायला तरसतो...पण तुला दिसणार काम.